पुरंदरचा तह
पुरंदरचा तह संपूर्णपणे पराभूत होऊन सुद्धा दुष्मानाशी तडजोड करणे म्हणजे जगातील कुठल्याही राजकारणी खेळीचा कळसचं आणि ती खेळी म्हणजे “इतिहासप्रसिद्ध पुरंदरचा तह” जो झाला, १३ जून १६६५… १३ जून १६६५ पुरंदरची युद्धबंदी झाल्यानंतर तहासाठी राजेश्री आणि मिर्झाराजा यांच्या गाठीभेटी झाल्या यावेळी मिर्झाराजांचा तळ पुरंदराच्या पायथ्याशी होता. त्यानंतर राजांनी दिलेरखानाशी पुरंदर माचीवर जाऊन गाठीभेटी केल्या औपचारिकतेचे … Read more