तीन एकर जमीन विकली, वडिलांनी दोन वेळा घराबाहेर काढले पण समाजाचे काम नाही सोडले..!
मराठा आरक्षण योद्धा जरांगेंचा धगधगता संघर्ष
आंतरजाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) या मोटा काठच्या छोट्याशा गावातील रावसाहेब जरांगे यांची अवधी ५ एकर जमीन घरात अठराविश्व गरीबी, संपूर्ण कुटुंबाची शेतीवर उपनिधिका कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ, तर कधी मालाला भाव नसल्याने शेती बेभरवश्याची. अशा अठराविश्व दारिद्रध, गरिबी आणि हलाखीच्या परिस्थितीमध्येही रावसाहेच जरागे यांचे पुत्र मनोज यांना हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवानी महाराज, राजमाता – राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या धगधगत्या विचाराने वेढलेले.
बालपणापासून मनोज जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा समाजासाठी वाहून घेतले होते. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, शंभूराजे युवा क्रांती अशा संघटनेमध्ये रात्रदिवस काम केले. शंभूराजे युवा क्रांती संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष महणून मनोज जररांग यांनी अनेक वर्ष जवाबदारी सांभाळतो, पुरुषोत्तम खेडेकर, नितीन बानगुडे पाटील, सत्यपाल महारान अशा शिव विचारांच्या नव्या सभा मेजावे, आदींसाठी बोलावून समाजासाठी कार्यक्रम, उपक्रम श्री जरांगे यांनी सातत्याने घेतले.
अशा कार्यक्रम, उपक्रम, आंदोलनासाठी खर्च होत असे, सहजासहजी पैसे कोणी देत नसे, हातउसणे, उधारीवर येवून कार्यक्रम, उपक्रम घेण्याचा सपाटा मात्र श्री जरांगे यांचा कायम होता. परिणामी मनोज गांनी वडिलोपार्जित ३ एकर जमीन विकली.
नोकरी तर नाहीच, उद्योग, कामधंदाही नाही. पत्रपंचाचा कसलाही हातभार नाही. कुटुंबानी काळी नाही ३ एकर जमिनही विकली. त्यामुळे वैतागून वडील रावसाहेब गांनी मुलगा मनोज यांना २ वेळा घराबाहेर काढले. जमीन विकल्याने अवघ्या २ एकर जमिनीवर रावसाहेच जरराग यांना कुटुंबातील ७ जणांचा उदरनिर्वाह भागविताना भयंकर कसरत करावी लागली.
घरामध्ये मनोज यांची आई प्रभादेवी, वडील रावसाहेब, पत्नी मनिषा, मुलगा लियराज, कन्या शिवानी, प्रणाली व पायी असा ७ जणांचा उदरनिर्वाह भागवावा लागत असे. तरीही मनोज जरांग यांनी मराठा समाजासाठी विशेषतः आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उभारलेला लदा कधीच थांबविला नाही. याउलट दिवसागणिक वाढणार्या घरातील गरिबी सोबत मराठा आरक्षणाचा गदाही अखंड चालवली.जररांगे यांनी स्वतःच्या पोटासह कुटुंबातील सर्वांच्याच पोटाला पिळ मारुन मराठा समाजासाठी आरक्षणाचा लढा उभारला.
श्री जरांगे यांच्या अभक त्याग, बलिदान आणि समर्पणामुळे मराठा समाजाचा आरक्षण लढा आता विश्वव्यापी बनला आहे. शासन, प्रशासनाची झोप हराम करणार्या मराठा आरक्षण लढा मागे मनोज जरागे यांच्या प्रचंड हिम्मत, धाडस, त्याग आणि बलिदानाचा धगधगता संघर्ष आणि इतिहास आहे.
पत्नीचा पाय मोडला,तरीही जनजागरण दौरा केला
मनोज याची पत्नी मनिषा याचा शेतात काम करताना पाय मोडला डॉक्टरानी ऑपरेशन करण्यास सांगितले गावातील सवंगडबांना सांगितले, मी आरक्षण जनजागरण दोर्रात आहे. मी आलो तर समाजाचे काम थांबेल. तुम्ही ऑपरेशन करून घ्या, पत्नीच्या पायाने ऑपरेशन असतानाही मनोज यांनी मराठा समाजाचा जनजागरण दौरा असल्याने गावकरी यांना आपरेशन करुन घेण्यास सांगितले.
धाराशिव
नोकरी, उद्योगधंदा नाही शेतातही कामकाजाला हातभार नाही. याउलट वडिलोपार्जित ३ एकर जमीन विकून टाकली, वैतागलेल्या वडिलांनी २ वेळ घराबाहेर काढले. परंतू मराठा समाजाचे काम नाही थांबविले ही धगधगती संघर्षमय कहह्मणी आहे, देशातील सर्वांत मोठी महाविक्रमी गर्दीची सभा घेणारे, सर्वाधिक बर्चेतील मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे यांची मराठा समाजासाठीच्या कार्यक्रम, उपक्रम, आंदोलनासाठी भी जरांगे यांनी वडिलोपार्जित ५ एकरमधील ३ एकर जमीन चक्क विकली.
2 thoughts on “तीन एकर जमीन विकली, वडिलांनी दोन वेळा घराबाहेर काढले पण समाजाचे काम नाही सोडले..!”