छत्रपती शिवाजीराजे आपण पुन्हा यावे

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजीराजे आपण पुन्हा यावे🚩👏🏼🚩🚩👏🏼🚩👏🏼🚩*************************… नानाभाऊ माळी        मी दररोज पाहात असतो!राजे मला दिसत असतात!किल्ला शिवनेरीवरींल बालपण डोळ्यासमोर येत असतं!वाऱ्याच्या स्पर्शाने उंच उंच उभट कडा,दऱ्या-खोऱ्या डफावर थाप मारावी तशी काठंळी बसवत असतात!राजमाता जिजाऊ डोळ्यांना दिसत असतात!रामायण,महाभारत, श्रीकृष्ण,अर्जुनाच्यां आदर्श संस्कारी गोष्टी सांगतांना दिसत असतात!मीही दररोज महापराक्रमाची,शौर्याचीं दिगंत किर्ती  ऐकत असतो!राजे आम्ही आपल्यालां डळ्यातल्या पापनीत बसवत असतो!आपलं … Read more

डॉ. निर्मला पाटील यांना राष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड पुरस्काराने सन्मानित

डॉ. निर्मला पाटील यांना राष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड पुरस्काराने सन्मानित सांगलीच्या डॉ. निर्मला पाटील यांना राष्ट्रीय मराठा सेवा संघाचा सन्मान सांगली: राष्ट्रीय मराठा सेवा संघाच्या वतीने सांगलीतील डॉ. निर्मला पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड उत्कृष्ट कार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या आदर्श आणि विचारांचा प्रचार-प्रसार तसेच महिला सशक्तीकरणासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी … Read more

राष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड की अध्यक्ष डॉ. निर्मलाताई पाटील को सम्मानित किया गया

राष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड की अध्यक्ष डॉ. निर्मलाताई पाटील को सम्मानित किया गया राष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड की अध्यक्ष डॉ. निर्मलाताई पाटील को सम्मानित किया गया सिंदखेड राजा में आयोजित राष्ट्रमाता जिजाऊ जयंती समारोह में राष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड की अध्यक्ष डॉ. निर्मलाताई पाटील को उनके उत्कृष्ट कार्यों के लिए सम्मानित किया गया। यह सम्मान राष्ट्रमाता जिजाऊ के … Read more

छत्रपती संभाजीराजे संघर्ष योद्धा

छत्रपती संभाजीराजे संघर्ष योद्धा छत्रपती संभाजीराजे-संघर्ष योद्धा.. नानाभाऊ माळी           काल दिनांक १६ डिसेंबर २०२४ रोजी कोरेगाव पार्क,पुणे येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद सांस्कृतिक सभागृहात अखिल भारतीय साहित्य परिषद आयोजित १६ वे छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन पार पडले!अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचं देशपातळीवर १७९वे साहित्य संमेलन होते!ही साहित्यिकांसाठी विचारांची उत्तम मेजवानी होती!साहित्याचं घुसळण … Read more

डॉ संजय पाटील यांच्या सेवापूर्ती कार्य गौरव समारंभ

डॉ संजय पाटील यांच्या सेवापूर्ती कार्य गौरव समारंभ

डॉ संजय पाटील यांच्या सेवापूर्ती कार्य गौरव समारंभ जय जिजाऊ मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ संजय पाटील यांच्या सेवापूर्ती कार्य गौरव समारंभ मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वतीने मराठा सेवा संघ राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. सोपान क्षीरसागर, सुनील महाजन, तसेच मराठा सेवा संघ प्रणित राष्ट्रीय कक्षांचे राष्ट्रीय … Read more

धुळे येथे मराठा सेवा संघ राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक संपन्न

धुळे येथे मराठा सेवा संघ राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक संपन्न

धुळे येथे मराठा सेवा संघ राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक संपन्न जय जिजाऊ, मराठा सेवा संघ राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक  ६ जुलै २०२४ रोजी धुळे येथे मराठा सेवा संघ कार्यालय, नकाणे रोड, धुळे येथे मराठा सेवा संघ राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि पूर्व विधायक तथा अध्यक्ष धुळे, नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. धुळे बाबासाहेब राजवर्धन … Read more

छत्रपती शिवाजी महाराज स्मृती दिन

छत्रपती शिवाजी महाराज स्मृती दिन ॥ जय शिवराय ॥ ३ एप्रिल महाराष्ट्रातला काळाकुट्ट दिवस कारण ३ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या महाराष्ट्राला पोरके करून निघून गेले. आभाळातल्या सूर्यालाही कसलीतरी सावली भेडसावत होती. प्रतापी सूर्याला त्या भीषण सावलीचे जणू वेधच लागले होते. सूर्यग्रहणप्रसंगी महाराजांनी नेहमीच्या आचरना नुसार दानधर्म स्नानादि विधी केले आणि एक-दोन दिवस उलटत … Read more

मल्हारराव होळकर

मल्हारराव होळकर यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन

मल्हारराव होळकर यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन कटके पासून अटकेपर्यंत मराठेशाहीचा दरारा निर्माण करणारे 17 व्या शतकात मराठेशाहीचा आधारस्तंभ असणारे महान सरदार सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांना  जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन           मराठेशाहित  दरारा निर्माण करणारे व सतराव्या शतकात  मराठी शाहीचा मुख्य आधारस्तंभ असणारे  महान सरदार सुभेदार म्हणजे  राजे मल्हाराव होळकर.  अठराव्या शतकात जवळपास पन्नास वर्ष विलक्षण … Read more

महाराज सयाजीराव गायकवाड आदर्श राजा

महाराज सयाजीराव गायकवाड आदर्श राजा

भारत खंडाचा शेवटचा आदर्श राजा श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड महाराज सयाजीराव गायकवाड आधुनिक व पुरोगामी शासक महाराज सयाजीराव गायकवाड आदर्श राजा प्रारंभिक आयुष्य आज श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांची १५७ वी जयंती, महाराजांचे मुळ नाव गोपाळ काशीराम गायकवाड, महाराजांचा जन्म ११ मार्च १८ ६३ रोजी कौळाणे ता मालेगाव जि नाशिक खान्देशात झाला, वयाच्या अकराव्या वर्षा … Read more

महाराज सयाजीराव गायकवाड आधुनिक व पुरोगामी शासक

महाराज सयाजीराव गायकवाड

महाराज सयाजीराव गायकवाड आधुनिक भारत आणि पुरोगामी महाराष्ट्राचे निर्माते छ. सयाजीराव महाराज आधुनिक भारत आणि पुरोगामी महाराष्ट्राचे निमति होते. हा सिद्धांत प्रस्थापित करणारे शेकडो पुरावे सयाजीचरित्रात सापडतात. त्यानिमित्त या सिद्धांताला बळकट करणारे काही निवडक आणि ठळक तपशिलांचे पुनर्वाचन अनिवार्य ठरते. महाराज सयाजीरावांचा जन्म गोपाळराव म्हणजेच सयाजीरावांचा जन्म 11 मार्च 1863 रोजी कवळाणा (जि. नाशिक) येथे … Read more