श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 8
श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 8 राजे दादोजींच्या बरोबर मावळ फिरत होते. वाड्यात दप्तर पाहत होते; पायरीवर आलेला न्याय जिजाबाईनी गोतमुखाने सोडविलेला पाहत होते. वाड्यात कीर्तनकार येत होते, भजनी लोक येत होते. भजन-कीर्तनांत राजांचा जीव रमून जाई. एखाद्या शाहिराचा पोवाडा ऐकत असता अंगात वीरश्री संचरे. खरा कंटाळा येई, तो दादोजींच्या बरोबर मावळ फिरण्याचा. जहागिरीवर … Read more