छत्रपती शिवराय छत्रपती शाहू आणि मराठी भाषा

छत्रपती शिवराय छत्रपती शाहू आणि मराठी भाषा

छत्रपती शिवराय छत्रपती शाहू आणि मराठी भाषा छत्रपती शिवराय, छत्रपती शाहू आणि मराठी भाषा…🚩 (इतिहास अभ्यासक मालोजी जगदाळे). पत्रलेखन आणि राजभाषेतील मराठीचे/मराठी शब्दांचे प्रमाण शिवपूर्वकाळात म्हणजे १६२८ मध्ये शेकडा १४.४ टक्के होते.शिवकाळात म्हणजे १६७७ मध्ये ६२.७ एवढे झाले. शाहूकाळात मराठी भाषेने कळस गाठला आणि इस १७२८ मध्ये हे प्रमाण ९३.७ टक्क्यांपर्यंत वाढले. सध्याच्या लाखभर शब्दसंख्या … Read more

पुरंदरचा तह

पुरंदरचा तह

पुरंदरचा तह संपूर्णपणे पराभूत होऊन सुद्धा दुष्मानाशी तडजोड करणे म्हणजे जगातील कुठल्याही राजकारणी खेळीचा कळसचं आणि ती खेळी म्हणजे “इतिहासप्रसिद्ध पुरंदरचा तह” जो झाला, १३ जून १६६५… १३ जून १६६५ पुरंदरची युद्धबंदी झाल्यानंतर तहासाठी राजेश्री आणि मिर्झाराजा यांच्या गाठीभेटी झाल्या यावेळी मिर्झाराजांचा तळ पुरंदराच्या पायथ्याशी होता. त्यानंतर राजांनी दिलेरखानाशी पुरंदर माचीवर जाऊन गाठीभेटी केल्या औपचारिकतेचे … Read more

शाहू महाराज

शाहू महाराज

शाहू महाराजांनी शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व ‘शाहू’ हे नाव ठेवले. १८८९ ते १८९३ या … Read more

मल्हारराव होळकर

मल्हारराव होळकर यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन

मल्हारराव होळकर यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन कटके पासून अटकेपर्यंत मराठेशाहीचा दरारा निर्माण करणारे 17 व्या शतकात मराठेशाहीचा आधारस्तंभ असणारे महान सरदार सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांना  जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन           मराठेशाहित  दरारा निर्माण करणारे व सतराव्या शतकात  मराठी शाहीचा मुख्य आधारस्तंभ असणारे  महान सरदार सुभेदार म्हणजे  राजे मल्हाराव होळकर.  अठराव्या शतकात जवळपास पन्नास वर्ष विलक्षण … Read more

महाराज सयाजीराव गायकवाड आदर्श राजा

महाराज सयाजीराव गायकवाड आदर्श राजा

भारत खंडाचा शेवटचा आदर्श राजा श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड महाराज सयाजीराव गायकवाड आधुनिक व पुरोगामी शासक महाराज सयाजीराव गायकवाड आदर्श राजा प्रारंभिक आयुष्य आज श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांची १५७ वी जयंती, महाराजांचे मुळ नाव गोपाळ काशीराम गायकवाड, महाराजांचा जन्म ११ मार्च १८ ६३ रोजी कौळाणे ता मालेगाव जि नाशिक खान्देशात झाला, वयाच्या अकराव्या वर्षा … Read more

छत्रपति शिवरायांची माहिती

छत्रपति शिवरायांची माहिती

छत्रपति शिवरायांची माहिती छत्रपति शिवरायांची एवढ़ी माहिती पाठवत आहे की आजच्या काहींना  माहिती नाही. निदान ही पोस्ट वाचून तरी त्याना माहित होईल. स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या थोरांची समाधीस्थळे ☆★स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या थोरांची समाधीस्थळे☆_______________________________१) लखुजी जाधवराव (जिजाबार्इंचे वडील)-सिंदखेड राजा २) मालोजीराजे (शिवरायांचे आजोबा)- इंदापूर, जि. पुणे ३) विठोजीराजे* (शिवरायांचे चुलते)- भातवडी ४) शहाजीराजे- होदिगेरे, ता. कनकगिरी, जि.दावनगेरे … Read more