मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनात समाजहितकारक प्रश्नांवर चर्चा
मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनात समाजहितकारक प्रश्नांवर चर्चा मराठा सेवा संघाचे दुसरे राष्ट्रीय महाअधिवेशन ८ व ९ डिसेंबर रोजी बडोदा येथे उत्साहात पार पडले. या महाअधिवेशनात मराठा समाजातील विविध प्रश्नांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली. अधिवेशनाला देशभरातून मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थि होते. या महाअधिवेशनासाठी श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराज यांचे वंशज श्रीमंत समरजीतसिंह गायकवाड महाराज, मराठा … Read more