पुरंदरचा तह

पुरंदरचा तह

पुरंदरचा तह संपूर्णपणे पराभूत होऊन सुद्धा दुष्मानाशी तडजोड करणे म्हणजे जगातील कुठल्याही राजकारणी खेळीचा कळसचं आणि ती खेळी म्हणजे “इतिहासप्रसिद्ध पुरंदरचा तह” जो झाला, १३ जून १६६५… १३ जून १६६५ पुरंदरची युद्धबंदी झाल्यानंतर तहासाठी राजेश्री आणि मिर्झाराजा यांच्या गाठीभेटी झाल्या यावेळी मिर्झाराजांचा तळ पुरंदराच्या पायथ्याशी होता. त्यानंतर राजांनी दिलेरखानाशी पुरंदर माचीवर जाऊन गाठीभेटी केल्या औपचारिकतेचे … Read more

शाहू महाराज

शाहू महाराज

शाहू महाराजांनी शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व ‘शाहू’ हे नाव ठेवले. १८८९ ते १८९३ या … Read more

जिजाऊ जन्मोत्सव सोहळा

जिजाऊ जन्मोत्सव सोहळा

जिजाऊ जन्मोत्सव सोहळा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा शिवधर्मपिठावरून बहुजन ऐक्याची हाक ! ▪️संविधान हाती घेऊन जन्माला आलेलो मी माणूस▪️डोक्यावरच्या पगडीशी विचारांनी बांधील राहू.➡️शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांचे प्रतिपादन ▪️जिजाऊ मॉसाहेबांच्या ४२७ व्या जयंतीनिमित्त मातृतीर्थात लाखो जिजाऊभक्तांची मांदियाळी▪️लखुजीराजेंच्या वंशजांच्याहस्ते जिजाऊंचे महापूजन  देशोन्नती. राजेंद्र काळे राजमाता जिजाऊ माँ साहेब या महाराष्ट्राची अस्मिता असून, त्यांच्याच प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी … Read more

मल्हारराव होळकर

मल्हारराव होळकर यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन

मल्हारराव होळकर यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन कटके पासून अटकेपर्यंत मराठेशाहीचा दरारा निर्माण करणारे 17 व्या शतकात मराठेशाहीचा आधारस्तंभ असणारे महान सरदार सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांना  जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन           मराठेशाहित  दरारा निर्माण करणारे व सतराव्या शतकात  मराठी शाहीचा मुख्य आधारस्तंभ असणारे  महान सरदार सुभेदार म्हणजे  राजे मल्हाराव होळकर.  अठराव्या शतकात जवळपास पन्नास वर्ष विलक्षण … Read more

महाराज सयाजीराव गायकवाड आदर्श राजा

महाराज सयाजीराव गायकवाड आदर्श राजा

भारत खंडाचा शेवटचा आदर्श राजा श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड महाराज सयाजीराव गायकवाड आधुनिक व पुरोगामी शासक महाराज सयाजीराव गायकवाड आदर्श राजा प्रारंभिक आयुष्य आज श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांची १५७ वी जयंती, महाराजांचे मुळ नाव गोपाळ काशीराम गायकवाड, महाराजांचा जन्म ११ मार्च १८ ६३ रोजी कौळाणे ता मालेगाव जि नाशिक खान्देशात झाला, वयाच्या अकराव्या वर्षा … Read more

महाराज सयाजीराव गायकवाड आधुनिक व पुरोगामी शासक

महाराज सयाजीराव गायकवाड

महाराज सयाजीराव गायकवाड आधुनिक भारत आणि पुरोगामी महाराष्ट्राचे निर्माते छ. सयाजीराव महाराज आधुनिक भारत आणि पुरोगामी महाराष्ट्राचे निमति होते. हा सिद्धांत प्रस्थापित करणारे शेकडो पुरावे सयाजीचरित्रात सापडतात. त्यानिमित्त या सिद्धांताला बळकट करणारे काही निवडक आणि ठळक तपशिलांचे पुनर्वाचन अनिवार्य ठरते. महाराज सयाजीरावांचा जन्म गोपाळराव म्हणजेच सयाजीरावांचा जन्म 11 मार्च 1863 रोजी कवळाणा (जि. नाशिक) येथे … Read more

महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे दत्तकविधान

महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे दत्तकविधान

महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे दत्तकविधान महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे दत्तकविधान (27 मे 1875) महाराष्ट्रातील एका खेडेगावातून (कौळाणे, ता.मालेगाव, जि. नाशिक) गेलेला गोपाळ दत्तकविधानाने बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड झाले. या नृपतीने बडोद्यात केलेल्या सुधारणा थक्क करणाऱ्या होत्या. बारा वर्षापर्यंत अशिक्षित असणार्‍या या गोपाळला दत्तकमाता जमनाबाईसाहेब, दिवाण टी. माधवराव आणि इंग्रजांनी नियुक्त केलेल्या शिक्षक एफ.ए. एच. इलियट … Read more

न सांगीतले गेलेले छत्रपती chhatrapati shivaji maharaj

chhatrapati shivaji maharaj

chhatrapati shivaji maharaj न सांगीतले गेलेले छत्रपती…!!! छत्रपती शिवाजी महाराजांबाबत प्रमुख्याने फक्त या तीनच गोष्टी सांगितल्या जातात….!1.अफजलखानाचा कोथळा2.शाहीस्तेखानाची बोटे आणि3.आग्र्याहुन हून सुटका पण मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावेसे वाटतील….! 1. आपल्या आईला जिजाऊ मॉसाहेबांना सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज “सामाजिक क्रांती” करणारे होते…! 2. रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा … Read more

छत्रपति शिवरायांची माहिती

छत्रपति शिवरायांची माहिती

छत्रपति शिवरायांची माहिती छत्रपति शिवरायांची एवढ़ी माहिती पाठवत आहे की आजच्या काहींना  माहिती नाही. निदान ही पोस्ट वाचून तरी त्याना माहित होईल. स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या थोरांची समाधीस्थळे ☆★स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या थोरांची समाधीस्थळे☆_______________________________१) लखुजी जाधवराव (जिजाबार्इंचे वडील)-सिंदखेड राजा २) मालोजीराजे (शिवरायांचे आजोबा)- इंदापूर, जि. पुणे ३) विठोजीराजे* (शिवरायांचे चुलते)- भातवडी ४) शहाजीराजे- होदिगेरे, ता. कनकगिरी, जि.दावनगेरे … Read more

छत्रपती एक आख्यायिका का झाले

छत्रपती

छत्रपती छत्रपती एक आख्यायिका का झाले… शिवाजी महाराजांचे 7 घोडे –1- मोती2- विश्वास 3- तुरंगी 4- इंद्रायणी5- गाजर 6- रणभीर7- कृष्णा- शेवटच्या काळातील पांढरा घोडा. महाराज राज्याभिषेकांनंतर या वर बसले.शिवाजी महाराज घोड्याचा वापर निर्णायक प्रसंगीच करत असत. छत्रपती शिवरायांचा आहार साधा होता. संपूर्ण जीवन निर्व्यसनी. मोहिमेच्यावेळी तंबूत झोपणे. दैनंदीन पोशाख साधा परंतु दरबारी पोशाख राजेशाही … Read more