छत्रपति शिवरायांची माहिती
छत्रपति शिवरायांची माहिती छत्रपति शिवरायांची एवढ़ी माहिती पाठवत आहे की आजच्या काहींना माहिती नाही. निदान ही पोस्ट वाचून तरी त्याना माहित होईल. स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या थोरांची समाधीस्थळे ☆★स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या थोरांची समाधीस्थळे☆_______________________________१) लखुजी जाधवराव (जिजाबार्इंचे वडील)-सिंदखेड राजा २) मालोजीराजे (शिवरायांचे आजोबा)- इंदापूर, जि. पुणे ३) विठोजीराजे* (शिवरायांचे चुलते)- भातवडी ४) शहाजीराजे- होदिगेरे, ता. कनकगिरी, जि.दावनगेरे … Read more