श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 2

Maratha Empire

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग-2 सकाळी वाड्यासमोर जाधवरावांचे घोडदळ उभे होते. भोसल्यांची कुमकही एका बाजूला उभी होती. बाळकृष्णपंत हनुमंते, शामराव नीळकंठ, रघुनाथ बल्लाळ, कोरडे ही भोसल्यांची सरदार मंडळी वाड्याच्या दरवाज्याशी उभी होती. एक शाही मेणा पहिल्या चौकात ठेवला होता. भोईपट बांधलेले भोई चौकाच्या एका कोपऱ्यात उभे होते. विश्वासरावांची मंडळी आत जिजाऊंची खणानारळाने ओटी भरत … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग १

शिवाजी महाराज फोटो

श्रीमान योगी लेखक रणजित देसाईभाग १ शिवनेरी पायथ्याचे जुन्नर गाव पश्चिमेकडे झुकलेल्या सूर्याच्या तिरप्या किरणांत उठून दिसत होते. जुन्नरपासून थोड्या अंतरावर असलेल्या आंबराईत शहाजीराजांचे घोडदळ थांबले होते. एका डेरेदार आम्रवृक्षाखाली शहाजीराजे छोट्या संभाजीसह उभे होते. दुपार टळत येऊनही अद्याप वारा सुरू झाला नव्हता. झाडाचे पानही हलत नव्हते. रात्रीची थंडी उतरायला अजून सुरुवात झाली नव्हती. आंबराईतून … Read more

इंदोरनरेश मल्हारराव होळकर

मल्हारराव होळकर

इंदोरनरेश मल्हारराव होळकर १५ डिसेंबर १७३७ निजाम भोपाळला पोहोचला होता .दक्षिणेतून सैन्यासह नसिर जंग येताच दोन्ही कात्रीत मराठ्यांना चिरडून टाकावे अशी निजामची योजना होती . श्रीमंत बाजीराव पेशवे भोपाळ जवळ पोहोचले. मराठ्यांवर सरळ चाल करून न जाता निजामाने शहराचा आश्रय घेतला .शहराच्या मागे दोन तलाव होते , आणि समोर नाला होता .निजाम आणि अशा रीतीने … Read more

राजगड ही मराठा साम्राज्याची पहिली राजधानी होती

राजगड ही मराठा साम्राज्याची पहिली राजधानी होती राजगड ही मराठा साम्राज्याची पहिली राजधानी होती राजगड ही मराठा साम्राज्याची पहिली राजधानी होती. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड किल्ल्याची निर्मिती केली होती आणि त्याला त्या किल्ल्याचा आधिपत्य सोपवण्यासाठी निवडला होता. राजगड ज्याने महाराष्ट्राचे इतिहास काढले, त्या काळातील महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी एक आहे. राजगड (अर्थात “राजांचा गड”) … Read more

शिवाजी महाराज कर्नाटकात

शिवाजी महाराज कर्नाटकात

शिवाजी महाराज कर्नाटकात शिवराय कर्नाटकात कुळवाडी भूषण पुरुषोत्तम खेडेकर शहाजीराजेंना कर्नाटकात आदिलशहाने दक्षिणेकडील पाळेगार नायक व इतर बंडखोऱ्या संपवण्यासह दक्षिण प्रदेश जिंकण्याची कामगिरी तातडीने दिली. सन १६३७च्या सुरुवातीलाच बेंगळूर येथे पोहोचताच शहाजीराजांनी सर्वच मुलांच्या सर्वांगीण, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची व्यवस्था केली. शस्त्र, शास्त्र, भाषा, खेळ, क्रीडा, मल्लविद्या, धनुर्विद्या, तलवारबाजी, न्याय, तत्त्वज्ञान, धर्मज्ञान, भूगोल, इतिहास, सामाजिक कायदे व नीतिमत्ता, … Read more

शिवरायांचे बालपण व जन्म

शिवरायांचे बालपण माहिती

शिवरायांचे बालपण व जन्म छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी सूर्यास्त समयी किल्ले शिवनेरीवर झाला. आईचे नाव जिजामाता तर पित्याचे नाव शहाजीराजे भोसले होते. राजकारण व लढायांच्या धामधुमीत शहाजीराजांनी गर्भवती जिजाऊस सुरक्षिततेच्या दृष्टीने बाळंतपणासाठी नोव्हेंबर १६२९ दरम्यान शिवनेरीवर ठेवले होते. शिवनेरी त्या काळात निजामशाहीत होता. शहाजीराजेंचे थोरले सुपुत्र संभाजी यांचे सासरे विजयराव श्रीनिवासराव … Read more

छत्रपती ताराराणीसाहेब यांना आज स्मृतिदिनानिमित्त मानाचा मुजरा

छत्रपती ताराराणीसाहेब यांना आज स्मृतिदिनानिमित्त मानाचा मुजरा ९ डिसेंबर महाराणी ताराराणी यांचा स्मृतिदिन मराठेशाही मालोजीराजे भोसले वंशावळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बादशहा औरंगजेब महाराष्ट्रात आला. तो २७ वर्षे येथेच राहिला.छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराराणींनी औरंगजेबाशी सात वर्षे शौर्यशाली लढत दिली. शूर सेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या … Read more

शिवरायांचे पूर्वज कुळवाडी भूषण

शिवाजी महाराज फोटो

शिवरायांचे पूर्वज कुळवाडी भूषण भाग एक भोसले कुळात सन १५३० मध्ये बाबाजी भोसले यांचा जन्म झाला. त्यांच्या पत्नीचे नाव रेवावू होते. त्यांना सन १५५० मध्ये मालोजी तर सन १५५३ मध्ये विठोजी नावाचे पुत्र झाले. मालोजींच्या पत्नींचे नांव उमाबाई व दीपाबाई होते. दीपाबाई फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील होत्या. वनगोजी नाईक निंबाळकर हे त्या काळातील नावाजलेले व्यक्ती होते. … Read more

मराठा ते मराठेशाही कुळवाडी भूषण

Maratha Empire

मराठा ते मराठेशाही कुळवाडी भूषण Maratha Empire मराठा साम्राज्य मराठेशाही प्राकृतातील शब्द मरहट्टी, मरहट्टा, महारट्टा पुढे संस्कृतात मराठी, मराठा, महाराष्ट्र झाले असावेत, असा अनेक संशोधक अभ्यासकांचा दावा आहे; परंतु मराठा कोण? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. भारताचा प्राचीन इतिहास प्रामुख्याने वायव्य, उत्तर गंगा-यमुना खोरे ते पुढे ईशान्यकडे पसरलेल्या प्रदेशाशीच संबंधित लिहिला गेला आहे. नर्मदा वा … Read more