महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे दत्तकविधान
महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे दत्तकविधान महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे दत्तकविधान (27 मे 1875) महाराष्ट्रातील एका खेडेगावातून (कौळाणे, ता.मालेगाव, जि. नाशिक) गेलेला गोपाळ दत्तकविधानाने बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड झाले. या नृपतीने बडोद्यात केलेल्या सुधारणा थक्क करणाऱ्या होत्या. बारा वर्षापर्यंत अशिक्षित असणार्या या गोपाळला दत्तकमाता जमनाबाईसाहेब, दिवाण टी. माधवराव आणि इंग्रजांनी नियुक्त केलेल्या शिक्षक एफ.ए. एच. इलियट … Read more