जिजाऊचे विचार

जिजाऊचे विचार सा-या जगात गाजे चमचम शिवबाची तलवार त्या तलवारीची धार होते जिजाऊचे विचार…..!!धृ!! केली चढाई ऐसी की गनिमहि फाकला मातेसमान लेखून शिलाचा जगी दिला दाखलासाडीचोळीचा आहेर देऊन रक्षिली वै-याचीही नारत्या तलवारीची धार होते जिजाऊचे विचार….!!1!! मायभूमीच्या रक्षणा सदा ऊभा केला शेतकरी देठ तयाच्या बांधावरचा जावो कधी ना चोरी काळ्या मातीच्या कष्टक-यावर नकोच अत्याचार त्या … Read more