श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 13
श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 13 राजांनी रोहिडेश्वराचे बांधकाम जारीने सुरू केले. तटबंदी भक्कम होत आली. पुण्याच्या वाड्यात दप्तरात स्वराज्याचे नवीन खाते उघडण्यात आले. बारा मावळांतले मावळे येत. मावळ्यांच्या नावनिशीवार याद्या होत. तीन हजारांपर्यंत मावळे वाढले होते. पंत हे सारे पाहत होते. जसा त्यांचा विरोध नव्हता, तसा त्यांचा पाठिंबाही नव्हता. जहागिरीच्या कामात लक्ष घालून … Read more