श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 7
श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 7 पावसाळा संपला. सुगी जवळ आली; आणि शहाजीराजांनी दादोजी कोंडदेवांना जिजाबाई शिवाजींसह बंगळूरला येण्याची आज्ञा पाठविली. तयारी सुरू झाली. लांबचा प्रवास असल्याने सईबाईंना फलटणला ठेवण्यात आले. अश्वपथके सज्ज झाली. मेणे सजले. वाटेतल्या मुक्कामाची व्यवस्था करण्यासाठी घोडेस्वार रवाना झाले. तंबू पाठविले गेले. वडिलांचे दर्शन होणार, पाहायला मिळणार, म्हणून शिवबाला खूप … Read more