श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 11
श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 11 खेडबाऱ्याचा मुक्काम लौकरच पुण्याला हलला. शिवाजीराजांनी पुण्याला जायची घाईच घेतली. जिजाऊंना अलीकडे शिवाजीचे वर्तनच कळत नव्हते. रांझ्याच्या पाटलाचे प्रकरण झाल्यापासून राजे गंभीर बनले होते. घरी एकटे बसत; नाही तर बहुधा फिरतीवर असत. पुण्याला येताच राजे परत रोहिडेश्वरी गेले. त्या वेळी पंत कामासाठी जुन्नरला गेले होते. जुन्नरहून दादोजी परत … Read more