श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 6

Maratha Empire

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 6 शहाजीराजांच्या पुणे जहागिरीत शिवाजीराजांच्यासह येताच दादोजी कोंडदेवांनी जहागिरीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. वस्त्यांसाठी कौल दिला. जागा निवडली. शिवापूर, शहापूर यांसारखी गावे रूप घेऊ लागली. आंब्याच्या बागा उठवल्या गेल्या. वस्ती करण्यासाठी येणाऱ्या कुटुंबांना मदत दिली जाऊ लागली. वाडा अशा माणसांनी सदैव भरला जाऊ लागला. जिजाबाईंच्याकडे बायाबापड्या येत होत्या. त्यांची … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 4

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 4 बाल शिवाजी आजीच्या मांडीवर, आईच्या कुशीत, दासदासींच्या अंगाखांद्यांवर वाढत होता. कुठल्याही वतारणीने दाराशी यावे आणि खुळखुळे पुढे करावेत; आणि विश्वासरावांनी ते खरेदी करावे. जुन्नरला गेलेले शास्त्री येताना पितळेचा वाळा घेऊन यावेत. सारे हसू लागले, की त्यांनी म्हणावे, ‘सरकार! चांदी-तोड्याच्या वाळ्यांनी बाळाला बाळसं चढत नाही. चढतं, ते याच पंचरसी … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग ३

Maratha Empire

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग ३ लखुजीरावांच्या खुनाच्या बातमीने खचलेल्या जिजाबाई त्या आघातातून लौकर उठू शकल्या नाहीत. रात्री, अपरात्री त्या दचकून जाग्या होत. सारे अंग घामानेडबडबून निघे. घरात चुकून भांड्यांचा आवाज झाला, तरी त्यांना कापरा सुटे. • सज्जातून दिसणाऱ्या लेण्याद्रीकडे पाहत त्या बसून असत. कुणी बोलायला गेले, तर डोळ्यांना पाझर सुटे, बोलणाऱ्याला शब्द सुचत … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 2

Maratha Empire

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग-2 सकाळी वाड्यासमोर जाधवरावांचे घोडदळ उभे होते. भोसल्यांची कुमकही एका बाजूला उभी होती. बाळकृष्णपंत हनुमंते, शामराव नीळकंठ, रघुनाथ बल्लाळ, कोरडे ही भोसल्यांची सरदार मंडळी वाड्याच्या दरवाज्याशी उभी होती. एक शाही मेणा पहिल्या चौकात ठेवला होता. भोईपट बांधलेले भोई चौकाच्या एका कोपऱ्यात उभे होते. विश्वासरावांची मंडळी आत जिजाऊंची खणानारळाने ओटी भरत … Read more

अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची महत्वाची बैठक बैठकीतील ठराव

अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची महत्वाची बैठक बैठकीतील ठराव अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यभरातील २५ ते ३० हजार मराठा बांधव सहभागी झाले होते. बैठकीत पुढील ठराव सर्वानुमते पास झाले. १) मराठ्यांच्या ओबीसीत समावेशामुळे SC, ST आणि VJ-NT बांधवांच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागत नाही(वेगळा प्रवर्ग असल्यामुळे). काहीजण म्हणतात ओबीसींवर … Read more

डॉ. निर्मला पाटील यांना उत्कृष्ट राष्ट्रीय अध्यक्ष पुरस्कार

डॉ. निर्मला पाटील यांना उत्कृष्ट राष्ट्रीय अध्यक्ष पुरस्कार बडोदा (गुजरात) येथे झालेल्या राष्ट्रीय मराठा सेवा संघाचे दुसरे महाअधिवेशन पार पडले. अधिवेशनामध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. निर्मला पाटील यांना उत्कृष्ट राष्ट्रीय अध्यक्ष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. निर्मला पाटील या जिजाऊ ब्रिगेड सांगली शहराध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, जगदुरु तुकोबाराय साहित्य परिषद जिल्हाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष, व प्रदेशाध्यक्ष … Read more

छत्रपति शिवाजी महाराज के समय में कभी भी किसी औरत का नाच गाना नहीं हुआ

छत्रपति शिवाजी महाराज के समय में कभी भी किसी औरत का नाच गाना नहीं हुआ। महिलाओं का हमेशा सम्मान किया जाता था चाहे वह दुश्मन की पत्नी भी क्यों ना हो सभी को अपनी माता और बहन के समान समझा जाता था।उनका साफ कहना था महिलाओं की गरिमा हमेशा बनाए रखनी चाहिए। बेशक वह महिला … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग १

शिवाजी महाराज फोटो

श्रीमान योगी लेखक रणजित देसाईभाग १ शिवनेरी पायथ्याचे जुन्नर गाव पश्चिमेकडे झुकलेल्या सूर्याच्या तिरप्या किरणांत उठून दिसत होते. जुन्नरपासून थोड्या अंतरावर असलेल्या आंबराईत शहाजीराजांचे घोडदळ थांबले होते. एका डेरेदार आम्रवृक्षाखाली शहाजीराजे छोट्या संभाजीसह उभे होते. दुपार टळत येऊनही अद्याप वारा सुरू झाला नव्हता. झाडाचे पानही हलत नव्हते. रात्रीची थंडी उतरायला अजून सुरुवात झाली नव्हती. आंबराईतून … Read more

इंदोरनरेश मल्हारराव होळकर

मल्हारराव होळकर

इंदोरनरेश मल्हारराव होळकर १५ डिसेंबर १७३७ निजाम भोपाळला पोहोचला होता .दक्षिणेतून सैन्यासह नसिर जंग येताच दोन्ही कात्रीत मराठ्यांना चिरडून टाकावे अशी निजामची योजना होती . श्रीमंत बाजीराव पेशवे भोपाळ जवळ पोहोचले. मराठ्यांवर सरळ चाल करून न जाता निजामाने शहराचा आश्रय घेतला .शहराच्या मागे दोन तलाव होते , आणि समोर नाला होता .निजाम आणि अशा रीतीने … Read more

सयाजीराव गायकवाड यांनी तत्कालीन काळात घेतलेले निर्णय देशाला दिशा देणारे ठरले श्री समरजीत सिंह गायकवाड

सयाजीराव गायकवाड यांनी तत्कालीन काळात घेतलेले निर्णय देशाला दिशा देणारे ठरले श्री समरजीत सिंह गायकवाड मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अधिवेशन दिं 8 व 9 डिसेंबर रोजी दादा भगवान मंदिर, बडोदा येथे संपन्न झाले. अधिवेशनाचे उद्घाटन श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांचे वंशज नरेश श्रीमंत समरजीत सिंह गायकवाड महाराज यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी विचार पिठावर मराठा सेवा संघाचे … Read more