डॉ संजय पाटील यांच्या सेवापूर्ती कार्य गौरव समारंभ

डॉ संजय पाटील यांच्या सेवापूर्ती कार्य गौरव समारंभ

जय जिजाऊ

मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ संजय पाटील यांच्या सेवापूर्ती कार्य गौरव समारंभ मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

डॉ संजय पाटील यांच्या सेवापूर्ती कार्य गौरव समारंभ
डॉ संजय पाटील यांच्या सेवापूर्ती कार्य गौरव समारंभ



राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वतीने मराठा सेवा संघ राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. सोपान क्षीरसागर, सुनील महाजन, तसेच मराठा सेवा संघ प्रणित राष्ट्रीय कक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड चे डॉ निर्मलाताई पाटील, वैशाली पाटील, शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद चे प्रा. एम एल देशमुख, मराठा उद्योग कक्षाचे अविनाश पाटील, तानुबाई बिरजे पत्रकार परिषद चे विलास पाटील, मराठा विद्यार्थी दत्तक कक्षाचे प्रमोद महाजन, मराठा सहकार परिषदेचे गणेश कापसे, मराठा वधू वर सूचक कक्षाचे गजानन पाटील, बाजीराव खैरनार, संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेचे दिलीप साळुंके, डॉ रखमाबाई राऊत आरोग्य कक्षाचे डॉ आनंद पाटील, कृषी परिषदेचे विद्याचरण कडवकर, मराठा वसतिगृह कक्षाचे दिनेश कदम, राष्ट्रीय कार्याध्यक्ष उद्योग कक्ष आनंद पाटील,

डॉ संजय पाटील यांच्या सेवापूर्ती कार्य गौरव समारंभ
डॉ संजय पाटील यांच्या सेवापूर्ती कार्य गौरव समारंभ



सोबत मातोश्री हिरकनबाई दगडू पाटील, शिवमती जयश्रीताई पाटील, चिरंजीव भुषण संजय पाटील आणि कुटुंबीय, आप्तेष्ट नातेवाईक

डॉ संजय पाटील यांच्या सेवापूर्ती कार्य गौरव समारंभ
डॉ संजय पाटील यांच्या सेवापूर्ती कार्य गौरव समारंभ



प्रमुख पाहुणे
मा. श्री. विश्वास काटकर
निमंत्रक सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक-शिक्षकेतर संघटना, समन्वय समिती, महाराष्ट्र),

मा. श्री. विशाल नरवाडे (भाप्रसे) (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे),

मा. डॉ. नारायण जोशी (राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय पशुचिकित्सा सेवा महासंघ)

विशेष अतिथी
मा. श्री. नानासाो. विजय नवल पाटील (माजी. केंद्रीय राज्यमंत्री)
मा. श्री. बाबासाो. राजवर्धन कदमबांडे

मा. सौ. मंजुळाताई गावित
आमदार, साकी

मा.श्री. अमरिशभाई पटेल, आमदार वि.प.स.

मा. श्री. बाबासाो. कुणाल रोहीदास पाटील
आमदार, धुळे ग्रामीण

मा. श्री. दादासो शरद पाटील
(माजी आमदार धूळे ग्रामीण)
मा. श्री. अविनाश पाटील
(अध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती)

डॉ संजय पाटील यांच्या सेवापूर्ती कार्य गौरव समारंभ
डॉ संजय पाटील यांच्या सेवापूर्ती कार्य गौरव समारंभ



मा. श्री. अशोक दगडे (प्रदेशाध्यक्ष राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र)

मा. श्री. अनिल पवार (अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे)

मा. डॉ. मारोती कानोले (सरचिटणीस पशुचिकीत्सा व्यवसायी संघटना, महाराष्ट्र)

मा. श्री. अविनाश पाटील (अध्यक्ष- महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती)

मा. श्री. बलराज मगर (अध्यक्ष- जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, महाराष्ट्र)

मा. डॉ. भगवान पाटील (प्रदेश कार्याध्यक्ष पशुचिकीत्सा व्यवसायी संघटना, महाराष्ट्र)

डॉ. तुळशिराम गावित – अध्यक्ष,
अशोक चौधरी – कार्याध्यक्ष
संदिप पाटील – कार्याध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ, धुळे,
प्रविण भडक – संपादक
प्रा.बी. ए. पाटील – सचिव

सर्व सन्माननीय पदाधिकारी,
नानासाहेब डॉ. संजय पाटील सेवापूर्ती व कार्य गौरव समिती, धुळे

स्थळ : हॉटेल राधे कृष्णा, पुरुषोत्तम नगर, रुपामाई शाळेजवळ, नकाणे रोड, देवपूर, धुळे, महाराष्ट्र.

Leave a Comment