इंदोरनरेश मल्हारराव होळकर

मल्हारराव होळकर

इंदोरनरेश मल्हारराव होळकर १५ डिसेंबर १७३७ निजाम भोपाळला पोहोचला होता .दक्षिणेतून सैन्यासह नसिर जंग येताच दोन्ही कात्रीत मराठ्यांना चिरडून टाकावे अशी निजामची योजना होती . श्रीमंत बाजीराव पेशवे भोपाळ जवळ पोहोचले. मराठ्यांवर सरळ चाल करून न जाता निजामाने शहराचा आश्रय घेतला .शहराच्या मागे दोन तलाव होते , आणि समोर नाला होता .निजाम आणि अशा रीतीने … Read more