प्रतापगडावर मज शिवराय दिसती

चला जाऊया गड-किल्ल्यांवर (प्रतापगडावर मज शिवराय दिसती) नानाभाऊ माळी दिनांक २१जानेवारी २०२४ रविवारी आमच्या तुकडीचे सेनापती आदरणीय वसंतराव बागूल सरांच्या देखरेखीखाली आम्ही प्रतापगडावर गेलो होतो!हिवाळा त्यात हिरवळ, आम्ही देहभान विसरलो होतो!शुरांच्या महाकीर्तीने अचंबित झालो होतो!सह्याद्री पर्वत डोळ्यात बसत नव्हता!आम्हासं प्रतापगड दिसत होता! इतिहासातील अनंत पानांवर राजे राज्य करीत आहेत!छत्रपती शिवरायांच्या आदेशानुसार जावळीच्या घनदाट जंगल खोऱ्यात … Read more