छत्रपती ताराराणीसाहेब यांना आज स्मृतिदिनानिमित्त मानाचा मुजरा

छत्रपती ताराराणीसाहेब यांना आज स्मृतिदिनानिमित्त मानाचा मुजरा ९ डिसेंबर महाराणी ताराराणी यांचा स्मृतिदिन मराठेशाही मालोजीराजे भोसले वंशावळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बादशहा औरंगजेब महाराष्ट्रात आला. तो २७ वर्षे येथेच राहिला.छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराराणींनी औरंगजेबाशी सात वर्षे शौर्यशाली लढत दिली. शूर सेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या … Read more