छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांचा विवाह १७ एप्रिल १६४०
छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांचा विवाह १७ एप्रिल १६४० लहानग्या शिवबाला घडविता घडविता जिजाऊसाहेब स्वतः जातीने सारा राज्यकारभार बघत होत्या .अनेकांशी सल्लामसलत करून त्यांना स्वराज्य कार्यात सामील करून घेत होत्या. केवळ आऊसाहेबांनी घातल्या शब्दाखातर अनेक मातब्बर घराणी ह्या स्वराज्य कार्यात सामील होत होती. शिवबा ही स्वराज्यकार्यात स्वतःला झोकून देत होते. … Read more