छत्रपती शिवाजी महाराज स्मृती दिन
छत्रपती शिवाजी महाराज स्मृती दिन ॥ जय शिवराय ॥ ३ एप्रिल महाराष्ट्रातला काळाकुट्ट दिवस कारण ३ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या महाराष्ट्राला पोरके करून निघून गेले. आभाळातल्या सूर्यालाही कसलीतरी सावली भेडसावत होती. प्रतापी सूर्याला त्या भीषण सावलीचे जणू वेधच लागले होते. सूर्यग्रहणप्रसंगी महाराजांनी नेहमीच्या आचरना नुसार दानधर्म स्नानादि विधी केले आणि एक-दोन दिवस उलटत … Read more