छत्रपती शिवाजी महाराज महान योद्धा
छत्रपती शिवाजी महाराज महान योद्धा जगातील ११ सर्वश्रेष्ठ योद्ध्यामध्ये छत्रपती शिवराय एक अद्वितीय पुरुष सर्वश्रेष्ठ का ? हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना अलेक्झांडर ते नेपोलियनपर्यंतच्या अकरा जागतिक योद्ध्यांशी करून छत्रपती शिवराय हे विविध पैलूंनी आणि उदाहरणांवरून एक अद्वितीय पुरुष असल्याचा संशोधनात्मक निष्कर्ष जागतिक इतिहासावर प्रदीर्घ अभ्यासानंतर डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी इंग्रजी आणि मराठीत … Read more