मनोज जरांगेंनी कोर्टात हजर रहावे

मनोज जरांगेंनी कोर्टात हजर रहावे – मुंबई हायकोर्ट मनोज जरांगे पाटील यांचा जालन्याच्या अंतरवली सराटी गावाहून निघालेला मोर्चा आता पुण्यापर्यंत पोहोचला आहे. हा मोर्चा आता पुण्याच्या येरवडाला पोहोचला आहे. मनोज जरांगे यांच्या या मोर्चा आणि मुंबईतील आंदोलनाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. जरांगे यांच्यासोबत … Read more

मराठा कुणबीच्या नोंदी प्रस्थापितांनी दडवून ठेवल्या होत्या

मराठा कुणबीच्या नोंदी प्रस्थापितांनी दडवून ठेवल्या होत्या मनोज जरांगे पाटील 1805 पासून 2023 पर्यंत आरक्षणाच्या नोंदी प्रस्थापिताने दडवुन ठेवल्या होत्या. मात्र आतापर्यंत ३५ लाख नोंदी सापडल्याने काही लोकांची सोय झाली आहे. त्यामुळे आरक्षणाचा ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. २० टक्के आरक्षणाचे काम २४ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, अन्यथा पुढची दिशा मुंबई की अन्य काय हा … Read more

सरकारने समाजाशी गद्दारी करू नये

सरकारने समाजाशी गद्दारी करू नये सरकारला पहिल्यांदा चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. मराठा समाजाच्या भवितव्याचा विचार करत पुन्हा दोन पावले मागे सरकलो. आरक्षणाच्या निर्णयासाठी सरकारच्या विनंतीवरून आता २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. सरकारने आता मराठा समाजातील नागरिकांशी गद्दारी करू नये. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत समाजातील नागरिकांनी राजकीय नेत्यांच्या सतरंज्या उचलणे बंद करावे, मनोज जरांगे यांच … Read more

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर लिहिलेल्या आंतरवाली सराटी ते मुंबई पुस्तकाला देशभरातून मागणी

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर लिहिलेल्या आंतरवाली सराटी ते मुंबई पुस्तकाला देशभरातून मागणी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या तरूणाने आपल्या जिवाची बाजी लावत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्याला जोरदार प्रतिसाद मिळाला आणि संपूर्ण मराठा समाज एकवटला, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या आंदोलनावर आंतरवाली ते मुंबई हे पुस्तक ८ डिसेंबरला प्रकाशित झाले. प्रकाशनापूर्वीच … Read more

तीन एकर जमीन विकली, वडिलांनी दोन वेळा घराबाहेर काढले पण समाजाचे काम नाही सोडले..!

तीन एकर जमीन विकली, वडिलांनी दोन वेळा घराबाहेर काढले पण समाजाचे काम नाही सोडले..! मराठा आरक्षण योद्धा जरांगेंचा धगधगता संघर्ष आंतरजाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) या मोटा काठच्या छोट्याशा गावातील रावसाहेब जरांगे यांची अवधी ५ एकर जमीन घरात अठराविश्व गरीबी, संपूर्ण कुटुंबाची शेतीवर उपनिधिका कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ, तर कधी मालाला भाव … Read more

मनोज जरांगे पाटील यांचे जागतिक रेकॉर्ड

मनोज जरांगे पाटील यांचे जागतिक रेकॉर्ड १) जगात सर्वात मोठी दीड कोटी लोकांची सभा शेतात घेण्याचा रेकॉर्ड२) एकामागे एक अशा एका दिवसात ३० सभा घेण्याचा रेकॉर्ड३) जगात एका दिवसात सर्वाधिक लोकांना संबोधन करण्याचा रेकॉर्ड४) इच्छित स्थळी जाताना प्रत्येक चौकात, ठिकठिकाणी गाडीतून खाली उतरून आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वाधिक लोकांना भेटण्याचा रेकॉर्ड५) फुटबॉल वर्ल्डकप नंतर YouTube ला … Read more