डॉ. निर्मला पाटील यांना उत्कृष्ट राष्ट्रीय अध्यक्ष पुरस्कार
डॉ. निर्मला पाटील यांना उत्कृष्ट राष्ट्रीय अध्यक्ष पुरस्कार बडोदा (गुजरात) येथे झालेल्या राष्ट्रीय मराठा सेवा संघाचे दुसरे महाअधिवेशन पार पडले. अधिवेशनामध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. निर्मला पाटील यांना उत्कृष्ट राष्ट्रीय अध्यक्ष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. निर्मला पाटील या जिजाऊ ब्रिगेड सांगली शहराध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, जगदुरु तुकोबाराय साहित्य परिषद जिल्हाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष, व प्रदेशाध्यक्ष … Read more