शिवाजी महाराज कर्नाटकात

शिवाजी महाराज कर्नाटकात

शिवाजी महाराज कर्नाटकात शिवराय कर्नाटकात कुळवाडी भूषण पुरुषोत्तम खेडेकर शहाजीराजेंना कर्नाटकात आदिलशहाने दक्षिणेकडील पाळेगार नायक व इतर बंडखोऱ्या संपवण्यासह दक्षिण प्रदेश जिंकण्याची कामगिरी तातडीने दिली. सन १६३७च्या सुरुवातीलाच बेंगळूर येथे पोहोचताच शहाजीराजांनी सर्वच मुलांच्या सर्वांगीण, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची व्यवस्था केली. शस्त्र, शास्त्र, भाषा, खेळ, क्रीडा, मल्लविद्या, धनुर्विद्या, तलवारबाजी, न्याय, तत्त्वज्ञान, धर्मज्ञान, भूगोल, इतिहास, सामाजिक कायदे व नीतिमत्ता, … Read more