शिवरायांचे पूर्वज कुळवाडी भूषण
शिवरायांचे पूर्वज कुळवाडी भूषण भाग एक भोसले कुळात सन १५३० मध्ये बाबाजी भोसले यांचा जन्म झाला. त्यांच्या पत्नीचे नाव रेवावू होते. त्यांना सन १५५० मध्ये मालोजी तर सन १५५३ मध्ये विठोजी नावाचे पुत्र झाले. मालोजींच्या पत्नींचे नांव उमाबाई व दीपाबाई होते. दीपाबाई फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील होत्या. वनगोजी नाईक निंबाळकर हे त्या काळातील नावाजलेले व्यक्ती होते. … Read more