सयाजीराव गायकवाड यांचा स्मृतिदिन
सयाजीराव गायकवाड यांचा स्मृतिदिन सयाजीराव खंडेराव गायकवाड म्हणजे भूतपूर्व बडोदे संस्थानचे अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक ( १८८१-१९३९). त्यांचे मूळ नाव गोपाळराव काशीराव गायकवाड. त्यांचा जन्म १७ मार्च १८६३ रोजी नाशिक जिल्ह्यातील कवळाणे येथे झाला. दिवाण सर टी. माधवराव यांनी सयाजीरावांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले. गादीवर आल्याबरोबर (२८ डिसेंबर १८८१) त्यांनी आर्थिकदृष्ठ्या राज्याची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना … Read more