शिवरायांचे बालपण व जन्म
शिवरायांचे बालपण व जन्म छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी सूर्यास्त समयी किल्ले शिवनेरीवर झाला. आईचे नाव जिजामाता तर पित्याचे नाव शहाजीराजे भोसले होते. राजकारण व लढायांच्या धामधुमीत शहाजीराजांनी गर्भवती जिजाऊस सुरक्षिततेच्या दृष्टीने बाळंतपणासाठी नोव्हेंबर १६२९ दरम्यान शिवनेरीवर ठेवले होते. शिवनेरी त्या काळात निजामशाहीत होता. शहाजीराजेंचे थोरले सुपुत्र संभाजी यांचे सासरे विजयराव श्रीनिवासराव … Read more